शिरपूर: शिरपूरात अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरण झाल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
Shirpur, Dhule | Oct 12, 2025 शहरात अल्पवयीन मुलगी 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या संशयावरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने 12 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केल्याने संशयीताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहे.