येवला: अंदरसुल येथे सोलर प्लांट चा ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Yevla, Nashik | Sep 15, 2025 नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल येथे सोलर प्लेट घेऊन जाणारा कंटेनर उलटला....अपघातामुळे वाहतुकीची कोंडी सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.... कंटेनर मधील सोलर प्लेटचे मात्र नुकसान..रस्त्यातच कंटेनर उलटल्यामुळे गवंडगाव टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा शिर्डी अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती