Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

श्रीगोंदा: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Shrigonda, Ahmednagar | Sep 15, 2025
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या – ना. राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर दि. १४ : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवावी तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशा सूचना जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. १९ महसूल मंडळातील गावांना पूरस्थितीचा फटका बसला असून काही घरांची पडझड व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. करंजी व कासारपिंपळगाव श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अडकलेल्या ३१ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

MORE NEWS