Public App Logo
Jansamasya
National
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

धुळे: चाळीस वर्षांची नरकयातना; धुळ्यातील सूर्योदय कॉलनीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालय अभियंत्यांना घातलं साकडं.

Dhule, Dhule | Nov 10, 2025
धुळ्यातील जुने धुळे परिसरातील सूर्योदय कॉलनीत गेल्या चाळीस वर्षांपासून रस्ते आणि गटारींच्या सुविधेचा अभाव आहे. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकीत केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त नागरिकांनी 'सारनाथ बहुउद्देशीय संस्थे'च्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.

MORE NEWS