शेतकरी असूनही भूमिहीनचा दाखल तलाठ्याकडे मागत होता. परंतु तलाठ्याने भूमिहीन असल्याचा दाखला देण्यास नकार दिल्याने संतप्त युवकाने चक्क ग्राम महसूल कार्यालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. १३) दुपारी २:११ वाजता आमगाव तालुक्यातील ग्राम शिवनी येथे घडली. आमगाव तालुक्यातील शिवनी येथील ग्राम महसूल कार्यालयात तलाठी महिला कर्मचारी (४२, रा. संकल्पनगर रिसामा, आमगाव) या कार्य