ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी असा प्रकल्प साकारला आहे, जो देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासोबत पर्यावरण संवर्धनातही मोलाची भूमिका बजावू शकतो. पी.एम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथील आरुषी भुजाडे, आस्था जैस्वाल, स्वरा देशमुख, चैताली पुंड व आदिती पवार या विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात “इंजिन ऑइल कलेक्टर” हे अभिनव मॉडेल तयार केले आहे. १२० रुपयात तयार होणारा प्रकल्प