परळी: मलनाथपूर येथे म्हैस चरण्याच्या करणातून मारहाण
Parli, Beed | Nov 24, 2024 कापूस वेचणी करत असताना तुझी म्हैस आमच्या शेतात का सोडली, याचे कारण काढून तिघांनी महेश मारहाण केल्याची घटना परळी तालुक्यातील अमरनाथ पूर येथे दि 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली. या बाबत उशिराने सीरसाळा पोलीस ठाण्यात रुक्मिणी हनुमान खडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी गंभीरा खडके जिजाबाई सलगर विठ्ठल खडके यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेंगुळ करत आहेत अशी माहिती