घनसावंगी: पाणी कमी झाले , कॅम्पमध्ये थांबलेले नागरीकांना परतीचा प्रवाश सुरू : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल याचे घनसावंगी येथे माहिती
जायकवाडीतून विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत देखील वाढ कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत घनसावंगी येथे कॅप मध्ये थांबलेले नागरिकांना परतीचा प्रवास सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशी मागितल यांनी घनसावंगी तालुक्यातील शेवता या ठिकाणी दिले आहे