मुंबई: क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी सांगितल्या दादरच्या शिवाजी पार्क मधील जुन्या आठवणी
Mumbai, Mumbai City | Sep 22, 2025
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये जिमखानाला क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी देखील हजेरी लावली होती त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना या ठिकाणी च्या जुन्या आठवणी सांगण्यात आल्या