घनसावंगी: घनसावंगी येथील वनगुटा पाझर तलाव क्रमांक 2 ब फुटले ; शेतकर्यांचे अतोनात नुकसान
घनसावंगी तालुकात दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी येथील गट नंबर 336 337 338 व 341 मधील वनगुटा पाझर तलाव क्रमांक 2 ब अंदाजे 9 हेक्टर 40 आर संबंधित यंत्रणा जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग हा सायंकाळी 4.30 वाजे दरम्यान फुटला असून कोणतेही जीवित आणि नाही तथापि आजूबाजूची शेतात पाणी जाऊन नुकसान झाले असल्याचे संबंधित तहसीलदार यांनी कळविले आहे.