शंभर दिवशीय कार्यक्रमांतर्गत ग्राम रामपुर येथे राष्ट्रीय किटकजन्य कार्यक्रम बाबतची पाहणी केली.
9.4k views | Yavatmal, Maharashtra | Mar 20, 2025 यवतमाळ : शंभर दिवशी कार्यक्रमांतर्गत ग्राम रामपूर तालुका घाटंजी येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघराज यांची मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यातील रामपूर गावामध्ये जिल्हास्तरीय टीमने भेट देऊन राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासंबंधी गप्पी मासे पडताळणी तसेच इतर कामाची पाहणी केली. रेकॉर्ड तपासणी पेन्सिलिंग बाबतची पाहणी केली.