किनवट: शेतात कापसावर फवारणी करणा-या २७ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा विद्युत पोलच्या ताराचा शाॅक लागून मृत्यू; रायपुर तांडा येथील घटना
Kinwat, Nanded | Jul 12, 2025
किनवट तालुक्यातील मौजे रायपूर तांडा येथे मयताचे शेतात दि ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास यातील मयत श्रीनिवास...