खेड: शहरातील गांधी चौक ते तीनबत्ती नका रोडवर वाहतुकीत अडथळा व अपघात होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याने दोघांवर गुन्हा
Khed, Ratnagiri | Apr 15, 2024 खेड शहरातील गांधी चौक ते तीनबत्ती नाका रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अन्य वाहनांचा व पादचऱ्यांचा अपघात होईल, अशा पद्धतीने वाहने उभे करून ठेवल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता ही कारवाई करण्यात आली.