मुंबई आग्रा महामार्गावर महामार्ग पोलीस केंद्र घोटीसमोर व्हॅग्नर व ट्रॅक्टरची धडक होऊन अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र घोटी व जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत कडून वाईकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले