खंडाळा: तोंडल येथे पेट्रोल पंपाच्या आवारात राष्ट्रध्वजाचा अवमानप्रकरणी एकावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Khandala, Satara | Aug 16, 2025
खंडाळा तालुक्यातील तोंडल येथील एका पेट्रोल पंपाच्या आवारात दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४२ वाजण्याच्या सुमारास...