मारेगाव: वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त
मारेगाव महसूल विभागाची कोसारा येथे कारवाई
महसूल विभाग अलर्ट मोडवर आला असून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. २० नोव्हेंबर रोजी विना परवाना वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक मारेगाव महसूल विभागाने जप्त केला आहे.