पारशिवनी: पो स्टे पारशिवणी तर्फे आगामी सण उत्सव च्या निमितने शहरात रूट मार्च सह शिवाजी चौक येथे दंगाकाबू योजनेची रंगीततालीम झाली.
पोलीस स्टेशन पारशिवणी तर्फे आगामी सण उत्सव च्या निमितने शहरात रूट मार्च सह शिवाजी चौक येथे दंगाकाबू योजनेची रंगीततालीम घेण्यात आली.