गडचिरोली: वैद्यकीय महाविद्यालयातील विकासकामात अनियमितता,, दोषी आढळल्यास आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Gadchiroli, Gadchiroli | Sep 9, 2025
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेतनंतर गडचिरोली येथे सुरु झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा वादात सापडले आहे....