मराठा क्रांती मोर्चा ची 18 सप्टेंबर रोजी मराठा बांधवांची गोलमेज परिषद , संजय लाखे पाटील
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
आज दि 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजता येत्या 18 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राणाजी मंगल कार्यालय येथे राज्यातील मराठा समाजा साठी सातत्याने काम करणाऱ्या विविध संघटना त्यांची पदाधिकारी आणि विधीज्ञ ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे. वेळोवेळी आरक्षणाची याची का करते असतील. अशा दीडशे निमंत्रकांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत मराठीने आंदोलन केले आणि त्यांना काय मिळालं दोन नऊच्या जीआर मधून समाजाला नवीन काय मिळाल का मराठा समाजाची फसवणूक झाली. संजय लाखे पाटील