आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नगरपरिषद माध्यमिक विद्यालय कळमेश्वर तर्फे विद्यार्थ्यांमार्फत मतदाना विषयक जनजागृती करण्यात आली. येत्या दोन डिसेंबरला नगरपरिषद कळमेश्वर ची निवडणूक संपन्न होत आहे यावेळी मतदान बजावणी हा आपला अधिकार आहे हे पथनाट्याच्या मार्फत समजावून सांगण्यात आले