उदगीर: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार,सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड
Udgir, Latur | Aug 24, 2025
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी बापूराव राठोड यांची निवड करण्यात आली, बापूराव राठोड...