नांदगाव खंडेश्वर: मिर्झापूर शेत शिवारातून फवारणीचे पावर स्प्रे पंप गेले चोरीला, मंगरूळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 3, 2025
मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील कमी मिर्झापूर शेत शिवारातून फवारणीचे पावर स्प्रे पंप चोरीला गेल्याची घटना २ ऑगस्ट...