छत्रपती संभाजीनगर : उद्धव सेनेकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण निमित्त आज अभिवादन करण्यात आले उबाठा पक्षाच्या वतीने महर्शी दयानंद चौक अमरप्रीत हॉटेल समोर हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे पुन्हा या पुन्हा या बाळासाहेब पुन्हा याच्या घोषणा दिल्या.