आज दिनांक 24 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील निमगाव येथे भोकरदन ते हसनाबाद मुख्य मार्गावर पूर्णा नदीवर असलेल्या पुलाची मागील काही दिवसापासून दुरावस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी अपघात संकेत वाढ झाली होती यावरून या रस्त्याची या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती ,यावरून बांधकाम विभाग भोकरदन व जालना यांनी या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती केली असून यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.