चांदवड: सोग्रस फाटा येथे स्टीलच्या कटरने एकाच्या गालावर वार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
वडनेर भैरव येथील सोग्रस फाटा या ठिकाणी पैसे घेण्याच्या कारणावरून वाद होऊन खंडू पवार याच्या गालावर चंद्र पवार यांनी स्टीलच्या कटरने वार करून दुखापत केल्याने या संदर्भात त्याने दिल्या तक्रानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार बागुल करीत आहे