महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य ‘कीर्तन समागम’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहादत दिवस आणि गुरु गोविंद सिंग जी यांचा ३५० वा गुरतागद्दी दिवस यांच्या निमित्ताने हा विशेष सोहळा संपन्न होत आहे. भंडारा येथील हरेश वरीयलदास खानवानी यांनी या कार्यक्रमाची माहिती देत, सर्व संगत आणि नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, असे कळकळीचे आवाहन 20 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता...