धुळे: रेस्ट हाऊस कॅशप्रकरणात ठोस कारवाईची मागणी, शिवसेना ठाकरे गटाचे महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन
Dhule, Dhule | Jun 22, 2025
धुळे शासकीय रेस्ट हाऊसमधून सापडलेल्या तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांच्या रोकड प्रकरणात गेल्या महिनाभरातही कोणतीही ठोस कारवाई...