नांदुरा: नांदुरा नगरपरिषद अध्यक्षपदी भाग्यश्री रामभाऊ झांबरे विराजमान होणार?कोणत्या पक्षाकडे मागितली उमेदवारी...
सध्या नांदुरा निवडणुकीचे वारे सुरू असून प्रत्यक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून धडपड करीत आहे.नांदुरा नगर परिषद अध्यक्ष हे सर्वसाधारण महिला असून या नगर परिषदेवर भाजपाचे आध्यात्मिक सेल चे रामभाऊ महाराज झांबरे यांनी त्यांच्या मुलीसाठी भाजपा नांदुरा शहर अध्यक्षांकडे नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली आहे.आता त्यांना उमेदवारी मिळणार का? आणि भाग्यश्री रामभाऊ झांबरे ह्या नांदुरा नगरपरिषद अध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.