साक्री: पिंपळनेर- सटाणा या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
Sakri, Dhule | Nov 23, 2025 आगामी पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे दरम्यान शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपळनेर तालुका साक्री येथे उद्या सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एन एस पी पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जाहीर सभा होणार आहे. राज्यात महायुती चे सरकार आहे मात्र स्थानिक स्तरावर पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी अजि