प्राथमिक आरोग्य केंद्र,रामपूर येथे 100 Days Campaign अंतर्गत कीटकजन्य आजार सर्वेक्षण,LCDC सर्वेक्षण व संशयित क्षयरुग्ण सर्वेक्षण.
4.3k views | Yavatmal, Maharashtra | Feb 10, 2025 यवतमाळ : 100 दिवस क्षयमुक्त अभियान, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व सक्रिय कुष्ठरुग्ण शोध मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण यांची मार्गदर्शनाखाली व जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांचे देखरेखीखाली सदर मोहीम राबविण्यात येऊन यशस्वी करण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक श्री डांगे व आरोग्य सहाय्यक श्री हेमके यांनी पर्यवेक्षण केले.