उदगीर नगरपालिका प्रशासनाने मागील महिन्यात उदगीर शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजका मध्ये खजुराची झाडे लावली होती,दुभाजकात लावण्यात आलेल्या खजुराच्या झाडांची मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी १६ डिसेंबर रोजी पाहणी केली,यावेळी उदगीरच्या पत्रकारांनी उदगीर शहरातील समस्या विषयी प्रश्न विचारले असता मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देत कार्यालयात या असे सांगून उत्तर देण्यास नकार दिला उदगीर शहरातील समस्या दिवसे गंभीर होत चालली आहे