राहुरी: नगर-मनमाड महामार्गावर राहुरी खुर्द येथे कंटेनरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
Rahuri, Ahmednagar | Sep 4, 2025
नगर-मनमाड महामार्गावर राहुरी तालुका हद्दीत गेल्या सहा दिवसांत चार ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी...