दारव्हा: तेलगव्हाण येथे पाणीटंचाईने हाहाकार, ग्रामस्थांची विहिरीतील गाळ उपसण्याची मागणी
#jansamasya
Darwha, Yavatmal | Apr 29, 2025
दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथे भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल बेहाल झाले आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याच्या...