छत्रपती संभाजीनगर: शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुख शारदा घुले यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज झाल्या.शेकडो समर्थकांसह त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन नाराजी व्यक्ती केली.यावेळी या अक्षरशा ढसाढसा रडल्या.तसेच पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवार साठी विनंती देखील केली