आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एरला येथे एरला ग्रामपंचायत तर्फे भव्य स्तरावर हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी महिलांना सक्षमीकरणावर भाष्य केले या कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थित होत्या