राहुरी: पाथरे खुर्द येथे घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून नुकसान, भरपाई मिळण्याची ग्रामस्थांची मागणी
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे अतिवृष्टी मुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरामध्ये देखील पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर सदर घटनेचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी आज रविवारी ग्रामस्थांनी केली आहे.