पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसानी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडण्यात आल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला.
मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात मौदा पोलिसांनी पकडला - Mauda News