जालना: दिव्यांगाच्या घरकुल आणि जागेचा प्रस्ताव आज महानगरपालिका महसूल विभागाकडे करणार सादर
Jalna, Jalna | Oct 6, 2025 आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगर पालिका हद्दीत दिव्यांगाना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने महानगरपालिकेवर अनेक आंदोलने मोर्चे दोन वेळेस आमरण उपोषण केले होते या या संघर्ष नंतर महानगरपालिका महसूल विभागाकडे घरकुल आणि जागेचा प्रस्ताव आज सादर करणार आहे प्रस्ताव सादर केल्यानंतर सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिव सेना दिव्यांग आघाडी महसूल विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सकल दिव्यांग