गोंदियाचे लोकप्रिय आ.विनोद अग्रवाल यांची नगराअध्यक्ष पदावर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी भेट घेतली.काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे हे मोठ्या मताधिक्याने नगरपरिषद निवडणुकीत निवडून आले.त्या दिशेने आमदार अग्रवाल यांची त्यांनी भेट घेतली. गोंदियाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी आमदार विनोद अग्रवाल यांची भेट घेऊन येणाऱ्या काळात विकास करण्यासंदर्भात चर्चा केली.यावेळी आ.अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या