अर्जुनी मोरगाव: नवेगाव बांध येथे मोबाईल दुकान शॉपी फोडणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने लावला छडा
Arjuni Morgaon, Gondia | Aug 19, 2025
नवेगाव बांध येथे दि. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरांनी नवेगाव बांध येथील कुणाल तरोणे यांच्या गुरुकृपा मोबाईल...