पेठ: कोटंबी घाटात रस्ता डागडूजीला अखेर लागला मुहूर्त , मात्र तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी #impact
Peint, Nashik | Aug 24, 2025
नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे वाढलेले प्रमाण व होणारी वाहतूक...