कळमनूरी: कारमध्ये दरवाजा उघडून बसतांना चालकाने कार चालू करून, कार वेगात सुटल्याने एकाचा मृत्यू, कामठा फाटा शिवारातील घटना
Kalamnuri, Hingoli | Aug 17, 2025
कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथील उड्डाणपुलाच्या खाली दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री आठ वा.च्या सुमारास हिंगोली तालुक्यातील...