शिरूर: कौटुंबिक वादातून 38 वर्षीय महिलेला बेदम मारहाण; सविंदणे येथील घटना
Shirur, Pune | Sep 14, 2025 शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे