जळगाव: राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही
Jalgaon, Jalgaon | Aug 25, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजतप आपल्या विविध...