मालेगाव: वंदे मातरम गीत 150 वर्ष झाल्या निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विशेष कार्यक्रम
वंदे मातरम या गीताला 150 वर्षे झाल्या निमित्त 150 वर्ष झाल्यानिमित्त सांस्कृतिक संवर्धन समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते