लोणार: पेनगंगा नदी पात्र व किनाऱ्यावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी माजी आमदार डॉ संजय रायमुलकर
Lonar, Buldhana | Aug 18, 2025
पेनटाकळी धरण ८० % भरले असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे.त्या अनुषंगाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी धरणातून २० सेमीने...