वर्धा: वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टाळाटुले तलावाच्या मध्यभागी असलेल्या दुर्गादेवीला बघण्यासाठी भाविकांची गर्दी
Wardha, Wardha | Sep 28, 2025 वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथील तळेगाव वर्धा आजनसरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणात विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पायथ्याशी १४ एकर गाव तलाव असून पाण्याने शंभर टक्के भरला आहे त्यामुळे वानवरदेव चौकातील नवयुग दुर्गा मंडळांनी तलावात मंडप उभारणी विद्युत रोशनी देखावे भाविकांना जाण्यासाठी बोट रोशनी देखावे मंडळाच्या वतीने करण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून तलावामध्ये मा दुर्गेची स्थापना