नांदगाव: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रेरणाभूमीसाठी भीमसैनिकाचे धरणे आंदोलन
मनमाड शहरातील मनमाड मालेगाव रोड असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम प्रेरणाभूमी म्हणून घोषित करावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ भीमसैनिकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले सरकारने या व तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली