चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गंभीर जखमी छोटा मटका T-126 वाघाला केले यशस्वीरित्या जेरबंद, चंद्रपूर येथे उपचार सुरू
Chandrapur, Chandrapur | Aug 28, 2025
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधून गंभीर जखमी अवस्थेतील वाघ...