सावनेर: आम आदमी पार्टीच्या वतीने कामाक्षी सेलिब्रेशन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन
Savner, Nagpur | Oct 15, 2025 आम आदमी पार्टीच्या वतीने आज दुपारी 1 वाजता कामाक्षी सेलिब्रेशन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची घोषणा करण्यात आली.या वेळी महाराष्ट्र संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, प्रदेश सचिव सुनील वडसकर, शाहीदअली जाफरी, जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे, जिल्हा महासचिव जमुवंत वारकरी, संजय टेंभेकर, तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे व शहराध्यक्ष गजु चौधरी उपस्थित होते